लूककृत शुभवर्तमान 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 क्विरीनिय हा सूरियाचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ही पहिली नावनोंदणी होती जेव्हा क्वीरीनिय हा सिरीया प्रांताचा राज्यपाल होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 क्विरीनिय हा सूरियाचा राज्यपाल असताना ही पहिली नावनोंदणी झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ही पहिली जनगणना क्विरीनिय हा सीरियाचा राज्यपाल असताना घेण्यात आली होती. Viz kapitola |