लूककृत शुभवर्तमान 19:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सर्व लोकांनी हे पाहिले आणि ते कुरकुर करू लागले, “तो एका पापी माणसाच्या घरी पाहुणा म्हणून गेला आहे.” Viz kapitola |