लूककृत शुभवर्तमान 19:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रू तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढतील आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 पुढे तुला असे दिवस येणार आहेत की, त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील; तुझा चहूकडून कोंडमारा करतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 कारण अशी वेळ येत आहे की तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट बांधून तुला वेढतील आणि चहूबाजूंनी तुला कोंडीत धरतील. Viz kapitola |