लूककृत शुभवर्तमान 19:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 त्याने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.” यरुशलेमेकडे पाहून येशूने केलेला विलाप Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 त्याने उत्तर दिले, “मी तुम्हास सांगतो, जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 त्याने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, ते गप्प राहिले, तर धोंडे ओरडू लागतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 पण येशूंनी त्यांना उत्तर दिले, “त्यांनी तोंडे बंद केली, तर धोंडे ओरडतील.” Viz kapitola |