Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 19:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 तेव्हा लोकसमुदायातील काही परूश्यांनी त्याला म्हटले, “गुरूजी, आपल्या शिष्यांना दटावा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 जमावातील काही परूशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना गप्प राहण्यास सांगा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 लोकसमुदायातील काही परुश्यांनी त्याला म्हटले, “गुरुवर्य, आपल्या शिष्यांना आवरा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 गर्दीत असलेले काही परूशी येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्या शिष्यांचा निषेध करा.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 19:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy