लूककृत शुभवर्तमान 19:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 आणि जसजसा तो पुढे चालला तसतसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 येशू रस्त्यावरुन जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 तो पुढे जात असता लोक त्यांची वस्त्रे वाटेवर पसरीत गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 जेव्हा ते त्यांच्याबरोबर निघाले, लोकांनी आपले अंगरखे रस्त्यावर पसरले. Viz kapitola |