लूककृत शुभवर्तमान 19:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 ते शिंगरू सोडत असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, “शिंगरू का सोडता?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 ते शिंगरु सोडीत असता त्याचा मालक त्यांना म्हणाला, “तुम्ही शिंगरु का सोडता?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 ते शिंगरू सोडत असता त्याचा धनी त्यांना म्हणाला, “शिंगरू का सोडता?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 ते शिंगरू सोडीत असताना शिंगराच्या धन्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही शिंगरू का सोडीत आहात?” Viz kapitola |