लूककृत शुभवर्तमान 19:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 ह्या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरूशलेम शहरापर्यंत गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 ह्या गोष्टी सांगून झाल्यावर यरुशलेमकडे वर चढत असता स्वतः येशू सर्वांच्या पुढे चालत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 हा दाखला सांगितल्यानंतर येशू यरुशलेमच्या दिशेने निघाले. ते आपल्या शिष्यांपुढे चालत होते. Viz kapitola |