लूककृत शुभवर्तमान 19:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग त्याने जवळ उभे राहणार्यांना सांगितले, ‘ह्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला, ‘त्याच्यापासून ते नाणे घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत, त्यास द्या.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 त्याने जवळ उभे राहणाऱ्यांना सांगितले, ‘ह्याच्याकडून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “नंतर तो त्याच्याजवळ जे उभे होते त्यांना म्हणाला, ‘त्याच्याकडून त्याची मीना घ्या आणि ज्याच्याजवळ दहा मीना आहेत त्याला द्या.’ Viz kapitola |