लूककृत शुभवर्तमान 19:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमवल्या आहेत.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग दुसरा आला व म्हणाला, ‘धनी, तुमच्या पाच नाण्यांवर मी पाच नाणी आणखी मिळवली.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, तुमच्या मोहरेवर मी आणखी पाच मोहरांची कमाई केली आहे.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “नंतर दुसरा दास आला आणि म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या मीनावर आणखी पाच मीना मिळविल्या आहेत.’ Viz kapitola |