लूककृत शुभवर्तमान 19:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पहिला पुढे आला आणि म्हणाला, ‘धनी तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली आहेत.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, तुमच्या मोहरेवर मी आणखी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “पहिला सेवक म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या एका मीनावर आणखी दहा मीना मिळविल्या आहेत.’ Viz kapitola |