लूककृत शुभवर्तमान 19:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ते ह्या गोष्टी ऐकत असता त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला; कारण तो यरुशलेमेजवळ होता, आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 ते या गोष्टी ऐकत असता त्याने त्यास एक दाखलाही सांगितला कारण तो यरूशलेम शहराजवळ होता आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 लोक ह्या गोष्टी ऐकत असता येशूने त्यांना एक दाखला सांगितला. कारण तो यरुशलेमजवळ पोहोचला होता आणि देवाचे राज्य आता लवकरच प्रकट होणार आहे, असे त्यांना वाटत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ते ऐकत असतानाच, येशूंनी त्यांना पुढे एक दाखला सांगितला, कारण ते यरुशलेमजवळ होते आणि लोकांना असे वाटले की परमेश्वराचे राज्य आता लवकरच प्रकट होणार आहे. Viz kapitola |