लूककृत शुभवर्तमान 18:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वत:विषयी भरवसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला, तो असा : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी विश्वास धरून इतर सर्वांस तुच्छ मानीत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला, तो असा, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 आपण नीतिमान आहोत, असा स्वतःविषयी भरवसा बाळगून जे कित्येक जण इतर सर्वांना तुच्छ मानत होते; त्यांनाही त्याने एक दाखला सांगितला. तो असा: Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आपण नीतिमान आहोत याचे समर्थन करून इतर सर्वांना तुच्छ मानत होते अशा लोकांसाठी त्यांनी हा दाखला सांगितला: Viz kapitola |