लूककृत शुभवर्तमान 18:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि मग जे देवाचे निवडलेले लोक दिवसरात्र त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करण्यास वेळ लावेल का? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तर मग देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तर परमेश्वराचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्यांना विनवण्या करतात, त्या लोकांना ते न्याय देणार नाहीत काय? ते त्यांच्यासंबंधी उशीर करतील काय? Viz kapitola |