लूककृत शुभवर्तमान 18:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तरीही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाही तर ती नेहमी येऊन मला अगदी त्रासून सोडेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तरी ही विधवा मला भंडावून सोडते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाही तर ती नेहमी येऊन माझा जीव खाईल.’” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पण ही विधवा मला एकसारखी त्रास देत आहे. म्हणून तिला न्याय मिळाला पाहिजे, कारण ती सारखी येऊन मला त्रास करीत आहे!’ ” Viz kapitola |