लूककृत शुभवर्तमान 18:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणार्यांनी त्याला दटावले; तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 जे पुढे चालले होते त्यांनी त्यास शांत राहण्यास सांगितले. पण तो अजून मोठ्याने ओरडून म्हणाला, “दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा!” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले. तरीही तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 येशूंच्या पुढे चाललेल्या गर्दीतील लोकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो उलट अधिक मोठमोठ्याने ओरडतच राहिला, “अहो दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” Viz kapitola |