लूककृत शुभवर्तमान 18:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसर्या दिवशी पुन्हा उठेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 त्यास फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 त्याला फटके मारतील. त्याला ठार मारतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील परंतु तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.” Viz kapitola |