लूककृत शुभवर्तमान 18:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेव्हा पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हांला अनुसरलो आहोत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मग पेत्र म्हणाला, “बघा, आमच्याकडे जे होते, ते सर्व टाकून आम्ही तुमच्यामागे आलो आहोत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आमचे घरदार सोडून तुला अनुसरलो आहोत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “आपणास अनुसरावे म्हणून आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे!” Viz kapitola |