लूककृत शुभवर्तमान 18:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पण जेव्हा त्या अधिकाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दुःखी झाला, कारण तो फार श्रीमंत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला कारण तो फार श्रीमंत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 जेव्हा त्याने हे बोलणे ऐकले, तेव्हा तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. Viz kapitola |