Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 18:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 कोणाएका अधिकार्‍याने त्याला विचारले, “अहो उत्तम गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 एका यहूदी अधिकाऱ्याने त्यास विचारले, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी मी काय करू?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 एका यहुदी अधिकाऱ्याने येशूला विचारले, “गुरुवर्य, आपण किती चांगले आहात! मी काय केल्याने मला शाश्वत जीवन वतन म्हणून मिळेल?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 एका शासकाने येशूंना विचारले: “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून मी काय करावे?”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 18:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy