लूककृत शुभवर्तमान 18:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 उलट मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो आणि माझ्या सर्व उत्त्पन्नाचा दहावा भाग देतो.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश दान देतो.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो, तसेच माझ्या मिळकतीचा दशांश देतो.’ Viz kapitola |