लूककृत शुभवर्तमान 17:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 सांगितलेली कामे दासाने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ज्या गोष्टी करण्याबद्दल तुम्ही नोकराला हुकुम करता ते केल्याबद्दल तुम्ही त्यास धन्यवाद म्हणता का? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 सांगितलेली कामे नोकराने केली म्हणून तो त्याचे आभार मानतो काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सांगितलेले काम केल्याबद्दल तो आपल्या दासाचे आभार मानेल काय? Viz kapitola |