लूककृत शुभवर्तमान 17:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 उलट ‘माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर, आणि मग तू खा व पी,’ असे तो त्याला म्हणणार नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 उलट माझे जेवण तयार कर, ‘माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा व पी,’ असे तो त्यास म्हणणार नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 किंबहुना ‘माझे जेवण तयार कर. माझे खाणेपिणे होईपर्यंत कमरेभोवती बाह्यवस्त्र बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा व पी’, असे तो त्याला म्हणणार नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याउलट तो असे म्हणणार नाही का, ‘माझे भोजन तयार कर, स्वतः तयार हो आणि मी खात आणि पीत असताना माझी सेवा कर, त्यानंतर तू खा आणि पी’? Viz kapitola |