लूककृत शुभवर्तमान 17:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने ह्या लहानांतील एकाला अडखळण करावे ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे ह्यात त्याचे हित आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने या लहानातील एकाला पाप करावयास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात टाकावे यामध्ये त्याचे हित आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 त्याने ह्या लहानांतील एकाला पापासाठी प्रवृत्त करावे, ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकावे, ह्यात त्याचे हित आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जो कोणी या लहानातील एकालाही अडखळण करतो, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकून द्यावे हे त्याच्या अधिक हिताचे ठरेल. Viz kapitola |