Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 17:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला; हा तर शोमरोनी होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तो येशूच्या पायाजवळ खाली पडला व त्याने त्यास नमन केले. तसेच त्याने त्याचे उपकार मानले. तो एक शोमरोनी होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 येशूचे आभार मानून तो त्याच्या चरणांवर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तो येशूंच्या पायाजवळ पालथा पडला आणि त्याने त्यांचे आभार मानले—तो एक शोमरोनी होता.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 17:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy