लूककृत शुभवर्तमान 17:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्यांच्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णत परत आला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्यांतील एक जण आपण बरे झालो आहोत, असे पाहून उच्च स्वराने देवाचा महिमा वर्णन करीत परत आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यांच्यापैकी एकाने आपण शुद्ध झालो आहोत असे पाहिले, तेव्हा तो उच्चस्वराने परमेश्वराची स्तुती करीत परत आला. Viz kapitola |