लूककृत शुभवर्तमान 17:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग त्याने शिष्यांना म्हटले, “अडखळणे येऊ नयेत हे अशक्य आहे; परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “ज्यामुळे लोक पाप करतील त्या येतीलच पण ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार! Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशूने शिष्यांना म्हटले, “लोकांना पापाला प्रवृत्त करण्याऱ्या गोष्टी घडणार, पण ज्याच्यामुळे त्या घडतात त्याला केवढे क्लेश होणार! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “लोकांना अडखळण होतील अशा गोष्टी निश्चितच येतीलच, परंतु ज्याच्याद्वारे अडखळण येईल, त्याचा धिक्कार असो. Viz kapitola |