लूककृत शुभवर्तमान 16:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकर्यास बोलावले आणि पहिल्याला म्हटले, ‘माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग कारभाऱ्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले. पहिल्याला तो म्हणाला, तू माझ्या मालकाकडून किती कर्ज घेतले आहे जे तुला फेडायचे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्याने आपल्या धन्याच्या कर्जदारांना बोलावले आणि पहिल्याला विचारले, ‘माझ्या धन्याकडून तू किती कर्ज घेतले आहे?’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक कर्जदाराला बोलाविले. त्याने पहिल्यास विचारले, ‘माझ्या धन्याचे तुझ्यावर किती कर्ज आहे?’ Viz kapitola |