लूककृत शुभवर्तमान 16:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मला कारभाऱ्याच्या कामावरून ते काढून टाकतील तरीही लोकांनी मला त्यांच्या घरात घ्यावे यासाठी मी काय करावे हे मला माहिती आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला त्यांच्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे, हे आत्ता मला कळते.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मला समजले आहे की मी काय करावे, म्हणजे मला कारभारावरून काढले, तरी लोक त्यांच्या घरांमध्ये माझे स्वागत करतील.’ Viz kapitola |