लूककृत शुभवर्तमान 16:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तो ओरडून म्हणाला, हे पित्या अब्राहामा, माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुखः सहन करीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहाम, लाजरने त्याच्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी म्हणून माझ्यावर दया करून त्याला माझ्याकडे पाठव, कारण ह्या ज्वालांत मी क्लेश भोगत आहे.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 त्याने त्याला हाक मारली, ‘हे पित्या अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठीव यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या अग्निज्वालांमध्ये मी कासावीस झालो आहे.’ Viz kapitola |