लूककृत शुभवर्तमान 16:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, ‘तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशोब दे; कारण ह्यापुढे तुला कारभार पाहायचा नाही.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्याला आत बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकत आहे? तर आता तुझ्या कारभाराचा हिशोब दे, कारण यापुढे तुला कारभार पाहावयचा नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 त्याने त्याला बोलावून म्हटले, ‘मी तुझ्याविषयी हे काय ऐकतो आहे? तू आपल्या कारभाराचा हिशेब दे, कारण ह्यापुढे तुला कारभार पाहायचा नाही.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याच्या धन्याने त्याला बोलावून विचारले, ‘तुझ्याबद्दल मी हे काय ऐकत आहे? तू तुझ्या कारभाराचा हिशोब कर, कारण आता तू कारभारी म्हणून राहणार नाहीस.’ Viz kapitola |