लूककृत शुभवर्तमान 15:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि घरी येऊन मित्रांना व शेजार्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, ‘माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र करून म्हणतो, माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 घरी येऊन मित्रांना व शेजाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, ‘माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि घरी येईल. आपल्या मित्रांना आणि शेजार्यांना बोलावून म्हणेल, ‘मजबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे.’ Viz kapitola |