Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 15:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 तेव्हा तो रागावला व आत जाईना; म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 तेव्हा तो रागे भरला आणि तो आत जाईना. तेव्हा त्याचा पिता बाहेर येऊन त्यास समजावू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 हे ऐकल्यावर तो रागावला व आत जाईना. तेव्हा त्याचे वडील बाहेर आले व त्याची समजूत घालू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 “हे ऐकताच थोरला भाऊ खूप रागावला. तो घरात जाईना. तेव्हा त्याचे वडील बाहेर आले आणि त्याला विनंती करू लागले.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 15:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy