लूककृत शुभवर्तमान 15:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘माझ्या बापाच्या कितीतरी मोलकर्यांना भाकरीची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 नंतर तो शुद्धीवर आला व स्वतःशीच म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी नोकरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि पाहा मी तर येथे भूकेने मरत आहे! Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘माझ्या वडिलांच्या किती तरी मोलकऱ्यांना अन्नाची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “शेवटी तो शुद्धीवर आला आणि स्वतःशीच म्हणाला, ‘माझ्या पित्याच्या घरी नोकर चाकरांनाही पुरून उरेल इतके अन्न असते, पण मी मात्र इकडे उपाशी मरत आहे. Viz kapitola |