लूककृत शुभवर्तमान 15:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याप्रमाणे, पश्चात्ताप करणार्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 त्याचप्रमाणे, पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद केला जातो, हे मी तुम्हांला सांगतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चात्ताप करणार्या एका पाप्याबद्दल परमेश्वराच्या दूतांच्या समक्षतेत आनंद केला जातो.” Viz kapitola |