लूककृत शुभवर्तमान 13:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तरी मला आज, उद्या व परवा पुढे गेले पाहिजे; कारण यरुशलेमेबाहेर संदेष्ट्याचा नाश झाला असे व्हायचे नाही.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टा यरूशलेम शहराबाहेर मारला जावा हे शक्य नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 तरीही मला आज, उद्या व परवा पुढे जात राहिले पाहिजे कारण यरुशलेमबाहेर संदेष्ट्यांचा नाश व्हावा, हे शक्य नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 काही झाले तरी मला आज, उद्या आणि परवा प्रवास केलाच पाहिजे कारण संदेष्ट्यांची हत्या यरुशलेमच्या बाहेर होणे शक्य नाही. Viz kapitola |