लूककृत शुभवर्तमान 13:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 त्याच घटकेस कित्येक परूशी येऊन त्याला म्हणाले, “येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हांला जिवे मारायला पाहत आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 त्यावेळी काही परूशी येशूकडे आले आणि ते त्यास म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हास ठार मारणार आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 त्याच घटकेस कित्येक परुशी येऊन त्याला म्हणाले, “येथून निघून जा कारण हेरोद तुम्हांला ठार मारायला पाहत आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 काही परूशी येशूंकडे येऊन त्यांना म्हणाले, “आपण येथून निघून जा, कारण हेरोद राजा आपणास जिवे मारावयास पाहत आहे.” Viz kapitola |