लूककृत शुभवर्तमान 13:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तेव्हा कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 कोणीतरी त्यास विचारले, “प्रभू, अगदी थोड्याच लोकांचे तारण होईल का?” तो त्यांना म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 तेव्हा एकाने त्याला विचारले, “प्रभो, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्यावेळी कोणीतरी त्यांना विचारले, “प्रभूजी, फक्त थोड्याच लोकांना तारण प्राप्त होणार का?” येशू त्यांना म्हणाले, Viz kapitola |