लूककृत शुभवर्तमान 13:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ह्यावरून तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्यास कशाची उपमा देऊ. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 ह्यावरून तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नंतर येशूंनी विचारले, “परमेश्वराचे राज्य कशाप्रकारचे आहे? त्याची तुलना मी कशाशी करू? Viz kapitola |