लूककृत शुभवर्तमान 13:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ नीट झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णन करू लागली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यांनी तिला स्पर्श केला आणि तत्काळ तिला सरळ उभे राहता आले. तेव्हा ती परमेश्वराची स्तुती करू लागली. Viz kapitola |