लूककृत शुभवर्तमान 13:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी त्याला, ज्या गालीलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञांत मिसळले होते, त्यांच्याविषयी सांगितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्यावेळी येशूला तेथे उपस्थित लोकांनी, पिलाताने गालील प्रांतातील मनुष्यांचे रक्त त्यांच्याच यज्ञपशूंच्या रक्तात कसे मिसळले होते, त्याविषयी सांगितले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 ज्या गालीलकरांचे रक्त पिलातने त्यांच्या यज्ञात मिसळले होते त्यांच्याविषयी त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी येशूला सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्या सुमारास तिथे जे हजर होते, त्यांनी असे वृत्त येशूंना सांगितले की, गालील येथील रहिवाशांचे रक्त पिलाताने त्यांच्या बलिदानांमध्ये मिश्रित केले होते. Viz kapitola |