Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 12:58 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

58 तू आपल्या वाद्याबरोबर अधिकार्‍याकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा यत्न कर; नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल; आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल व शिपाई तुला तुरुंगात घालील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

58 तुम्ही तुमच्या वाद्याबरोबर न्यायालयात जात असता वाटेतच त्यांच्याशी समेट करा नाही तर तो तुम्हास न्यायाधीशासमोर नेईल आणि न्यायाधीश तुम्हास दंडाधिकाऱ्याच्या स्वाधीन करील आणि अधिकारी तुम्हास तुरुंगात टाकील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

58 जर तुझा वादी तुला न्यायालयात नेत असेल, तर वाटेतच त्याच्याशी समेट करायचा प्रयत्न कर, अन्यथा कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल. न्यायाधीश तुला अधिकाऱ्याच्या हाती देईल व तो तुला तुरुंगात टाकेल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

58 ज्यावेळी तुम्ही शत्रूबरोबर न्यायालयात जाण्यापूर्वी वाटेत एकत्रित असतानाच संबंध नीट करा, नाहीतर तुमचा शत्रू तुम्हाला न्यायाधीशाकडे ओढून नेईल, न्यायाधीश अधिकार्‍याच्या हाती सोपवून देईल आणि अधिकारी तुम्हाला तुरुंगात टाकेल.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 12:58

Následuj nás:

Reklamy


Reklamy