लूककृत शुभवर्तमान 12:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हास त्याचे राज्य द्यावे यामध्ये स्वर्गीय पित्याला संतोष वाटतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 हे लहान कळपा, भिऊ नकोस. तुम्हांला देवराज्य द्यावे, हे तुमच्या पित्याला उचित वाटले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 “हे लहान कळपा, तू भिऊ नकोस कारण तुम्हाला राज्य देण्यास पित्याला आनंद होतो. Viz kapitola |