Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 12:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 कारण जगातील राष्ट्रे ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात; परंतु तुम्हांला त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 कारण परराष्ट्री हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची तुम्हास गरज आहे, हे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

30 जगातील परराष्ट्रीय लोक ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात परंतु तुम्हांला त्यांची गरज आहे, हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 कारण परकीय लोक या गोष्टींच्या मागे लागतात, पण तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या पित्याला माहीत आहे.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 12:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy