Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 12:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तसेच काय खावे किंवा काय प्यावे ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी काळजीत असू नका आणि या गोष्टींविषयी चिंता करू नका.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 तसेच काय खावे, काय प्यावे, ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ होऊ नका.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 तसेच, काय खावे, काय प्यावे याविषयी आपल्या मनात मुळीच काळजी करू नका.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 12:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy