लूककृत शुभवर्तमान 12:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर महत्त्वाचे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे नाही काय? Viz kapitola |