लूककृत शुभवर्तमान 12:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आणि मी माझ्या जीवाला म्हणेन, ‘हे जीवा, आता तुझ्यासाठी अनेक वर्षे पुरतील अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 आणि मग मी स्वतःला म्हणेन, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका भरपूर माल साठवलेला आहे. विसावा घे, खा, पी, मजा कर.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आणि मी स्वतःस म्हणेन, “पुढे अनेक वर्षे पुरेल एवढ्या धान्यांचा तुझ्याकडे साठा आहे. आता विसावा घे; खा, पी आणि आनंद कर.” ’ Viz kapitola |