लूककृत शुभवर्तमान 11:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 तेव्हा शास्त्र्यांपैकी कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करता.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 एक नियमशास्त्राचा शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुद्धा अपमान करता.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 शास्त्र्यांपैकी एकाने त्याला म्हटले, “गुरुवर्य, तुम्ही असे बोलून आमचाही अपमान करता.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 त्यावेळी तिथे असलेला एक नियमशास्त्रज्ञ म्हणाला, “गुरुजी, तुम्ही आता जे बोलला, त्यामुळे तुम्ही आमचा सुद्धा अपमान करीत आहात.” Viz kapitola |