लूककृत शुभवर्तमान 11:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने1 भुते काढत आहे, तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भूते काढतो, तर मग यावरुन हे स्पष्टच आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भुते काढत आहे, तर हे सिद्ध होते की, देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परंतु मी जर परमेश्वराच्या शक्तीने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे. Viz kapitola |