लूककृत शुभवर्तमान 11:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 सैतानातही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? कारण मी बाल्जबूलाच्या साहाय्याने भुते काढतो असे तुम्ही म्हणता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि तुम्ही म्हणता तशी जर भूतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी तुम्हास हे विचारतो, कारण तुम्ही म्हणता ‘मी बालजबूलच्या साहाय्याने भूते काढतो’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 मग सैतानाच्या राज्यात फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, असे तुम्ही म्हणता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जर सैतानातच फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल?” कारण तुम्ही असा दावा करता की मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, Viz kapitola |